दरसाली सिने सम्राट लघुपट स्पर्धा कशी उलगडत जाईल

सिने सम्राट ही निव्वळ एक लघुपट स्पर्धा नाही. इथे तुम्हाला शिकायला मिळणार आहे चित्रपट निर्मिती... एका आगळ्यावेगळ्या, ‘शॉर्ट-कट’ पद्धतीने! चित्रीकरणाची प्रक्रिया शिकण्यापासून ते लघुपटाची निर्मिती करून तो प्रकाशित करण्यापर्यंतचा हा जादुई प्रवास धम्माल ठरणार आहे. कसा ते पहा...

टीम सिने सम्राटशी कनेक्ट व्हा

इमेलः
connect@cinesamrat.com
आम्हाला येथे मेसेज पाठवा
+91 98673 48939
© Cine Samrat 2022