सिने सम्राट

सिने सम्राट लघुपट स्पर्धा... हा एक प्रयास आहे, चित्रपट निर्मितीकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघू इच्छिणार्‍या रायगडच्या स्थानिक प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याचा, त्यांना या क्षेत्रासाठी मार्गदर्शन करण्याचा, आणि त्यांच्या टॅलेंटला व्यावसायिक स्तरावर प्रकाशझोतात आणण्याचा.

सिने सम्राट लघुपट स्पर्धेत सहभागी व्हा... आणि सिने-उद्योगातील नामवंत तज्ञांकडून सिने निर्मितीचे विविध पैलू शिका. मग हे शिक्षण वापरून स्वत:चा लघुपट चित्रित करा आणि तो एका ग्रँड स्क्रीनिंगद्वारे, सेलेब्रिटीजच्या उपस्थितीत, प्रेक्षकांसमोर प्रदर्शित होताना बघण्याचा आनंद लुटा. यानंतरही स्पर्धेतील उत्तमोत्तम लघुपट, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जगासमोर आणण्याचा प्रयत्न सिने सम्राट आयोगाकडून होईल.

arrow

सिने सम्राट लघुपट स्पर्धेविषयी अधिक माहिती:

‘रायगड सिने सम्राट’ हा किताब जिंकण्यासाठी, आणि सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी... पुढील चार सोप्या स्टेप्सचे पालन करावे...

arrow

आमच्या
पुरस्कृतांना भेटा

सिने सम्राटला हिन्दी आणि मराठी चित्रपटातील यशस्वी व्यक्तीमत्वांचे व इतर मान्यवरांचे पाठबळ लाभले आहे.
अनिता दाते
अभिनेत्री
पूजा बिरारी
अभिनेत्री
अभिजीत चव्हाण
अभिनेता
arrow
आपली प्रतिभा जगासमोर सिद्ध करा...

त्वरित नोंदणी करा...

arrow

टीम सिने सम्राटशी संपर्क करण्यासाठी:

© Cine Samrat 2022
arrow